Pooja Enterprises

Pooja Enterprises Computer hardware & Networking

स्वातंत्र्य दिनाच्या  खूप शुभेच्छा   भारत माता की जय 🇮🇳
15/08/2021

स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा
भारत माता की जय 🇮🇳

दिवाळीच्या दीप पर्वाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.....
13/11/2020

दिवाळीच्या दीप पर्वाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा.....

उत्सव आला विजयाचा,दिवस सोने लूटण्याचा…नवे-जुने विसरून सारे,फक्त आनंद वाटण्याचा….तोरण बांधून दारी,घालू रांगोळी अंगणी….करू...
25/10/2020

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोने लूटण्याचा…
नवे-जुने विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा….

तोरण बांधून दारी,
घालू रांगोळी अंगणी….
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना-मनाची…

🙏😊विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा😊🙏

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेआ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे.. भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, ...
14/08/2020

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे..
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो, सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Long live Indian Independence Day.
Happy Independence Day to all Indians .. !!
#स्वातंत्र्यदिन 🇮🇳🇮🇳
#देशजिंकणार #कोरोनाहरणार

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!
11/08/2020

श्री कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!!

05/07/2020
होळीच्या हार्दिक शुभेच्छा....
09/03/2020

होळीच्या हार्दिक शुभेच्छा....

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांनासुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांत...
02/09/2019

“सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत , सर्वांना
सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ”
गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

05/11/2018

आपणा सर्वांना दिपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

Address

At-Kevani Dive
Bhiwandi
421302

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pooja Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share