MKCL DCU Kolhapur

Call Website

MKCL DCU Kolhapur MKCL is promoted by the Department of Higher and Technical Education, Government of Maharashtra

27/10/2026

-CIT







पालकांनो, आपल्या मुलांच्या हातात फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्यांना कॉम्प्युटरवर 'फ्युचर रेडी' बनवूया! 💻✨
इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी MS-CIT हाच आहे भविष्यातील योग्य गुंतवणूक. आजच आपल्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या!

अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org

26/10/2026

-CIT







मुलांना बनवा डिजिटल युगात आत्मनिर्भर! 🎓

MS-CIT सोबत शिका AI ची क्रांती आणि आपला स्कूल प्रोजेक्ट करा अगदी सहज व स्मार्टपणे.

✨ शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! ✨

📍 आजच जवळच्या अधिकृत केंद्रात प्रवेश निश्चित करा.

25/10/2026

-CIT







१०वीनंतर नाही, आता ७वी ते ९वीतच शिका MS-CIT! 🚀 शाळा असो वा करिअर, डिजिटल कौशल्ये आतापासूनच करा पक्की.
अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org

24/10/2026

-CIT








मोठ्या डेटाबेसमध्ये डुप्लिकेट नोंदी शोधून कंटाळलात का? 📊 'Conditional Formatting' चा हा सोपा ट्रिक्स तुमचा वेळ वाचवेल!
शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! 🚀
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org

23/10/2026

-CIT








MS-CIT फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच करता येतो? अजिबात नाही! 🚫

MS-CIT चे प्रवेश वर्षभर सुरू असतात! 🎓✨

डिजिटल युगात पुढे राहण्यासाठी आणि AI ची क्रांती शिकण्यासाठी आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश निश्चित करा. 💻🚀

🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org

22/10/2026

-CIT









ईमेल पाठवताना CC आणि BCC मध्ये नेमका काय फरक असतो, हे तुम्हाला माहीत आहे का? योग्य वापर शिका आणि तुमचं ईमेल कम्युनिकेशन अधिक स्मार्ट बनवा! 💻✉️
आजच जवळच्या MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या!

21/10/2026

-CIT






नको असलेल्या ईमेल्सपासून आता एका क्लिकवर सुटका! 📧✨ Gmail मधील 'One-click Unsubscribe' फीचर वापरा आणि तुमचा इनबॉक्स एकदम क्लीन ठेवा. अधिक डिजिटल टिप्स आणि AI तंत्रज्ञान शिकण्यासाठी आजच जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या.

20/10/2026

-CIT








25 MB पेक्षा मोठी फाईल ईमेलवर पाठवता येत नाहीये? काळजी करू नका, Google Drive वापरून मोठ्या फाईल्स सहज शेअर करता येतात. ही सोपी ट्रिक शिका! शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT.
🔗 Website: mscit.mkcl.org

19/10/2026

-CIT









📧 Gmail इनबॉक्स मेसेजने भरलाय? 🤯

फिल्टर्स (Filters) आणि लेबल्स (Labels) वापरून महत्त्वाचे ई-मेल्स आपोआप वेगळे करा आणि तुमचा इनबॉक्स बनवा एकदम स्मार्ट! 💡✨

तंत्रज्ञान आणि AI ची क्रांती शिकण्यासाठी आजच MS-CIT मध्ये प्रवेश घ्या! 💻🚀

🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org

18/10/2026

-CIT





रोजचे तेच मेसेज टाईप करून कंटाळा आलाय का? Gmail मध्ये इमेल टेम्पलेट्स आणि व्यावसायिक रिप्लाय देण्याची पद्धत शिका आणि तुमचा वेळ वाचवा!
शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या.
🌐 अधिक माहितीसाठी: mscit.mkcl.org

Address

MKCL DCU Kolhapur Sunbeam Infocom Pvt. Ltd. 382/B/9, E Ward, Near Dipa Gas Agency, Rajarampuri, Katkar Colony, Near Kadsiddheshwar Mandir, Kolhapur – Mob:9689948901
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 6:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm

Telephone

0231-2522175

Alerts

Be the first to know and let us send you an email when MKCL DCU Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Nearby hardware services