R & T Construction company

  • Home
  • R & T Construction company

R & T Construction company Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from R & T Construction company, Building Materials, .

13/05/2026
आज मुंबई येथे मंत्रालयात आपल्या तालुक्याचे लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांची भेट घेत...
03/07/2025

आज मुंबई येथे मंत्रालयात आपल्या तालुक्याचे लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांची भेट घेतली . तालुक्याच्या विकासासाठी 24 तास ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता अक्षरशा आजारपणात असून सुद्धा तालुक्याचीच नव्हे तर जिल्ह्यातील जटिल समस्या पोट तिडकीने पावसाळी अधिवेशनात मांडून सरकारचे लक्ष वेधून घेतलं.मी तर म्हणतो आपल्या तालुक्याचे अहो भाग्य आहे सरांसारखे अभ्यासून नेतृत्व आपल्याला लाभले.तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासाची ब्लू प्रिंटच सरांनी तयार केलेले आहे असे सरांशी चर्चा करताना लक्षात आले . चर्चा करीत असताना आपल्या गावातील काही समस्या जसे की गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वर्गांची कमतरता लवकरच दूर करून नवीन इमारत मंजूर करू तसेच गावातील शिल्लक राहिलेले रस्ते , शाळेजवळील पुल, व गावासाठी विशेष मंगल कार्यालय लवकरच मंजूर करू असे आश्वासन आदरणीय सरांनी दिले .तसेच आज सर्व सामान्य जनतेतील सर्वसामान्य लोकप्रिय आमदार याची प्रचिती करून दिली कसलिही तमा न बाळगता आम्हा सर्वांना सोबत घेऊन जेवण केले.खरंच सर आपण खूप खूप ग्रेट आहात ...

Address


Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when R & T Construction company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Hardware Service?

Share