26/11/2025
पंचगंगा सीड्स
लक्ष्मी संशोधित तूर
बळीराम गणपतराव कराळे
रा,पारवा ता, पालम जि, परभणी
येथे पंचगंगा कंपनीने शेतकरी मेळावा ठेवलेला असून आपणा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आज रोजी25/11/2025 सकाळी 9 वाजता आपली उपस्थिती असावी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो
ठिकाण:-पारवा पिंपळगाव रोड पारवा डाव्या बाजूला आंब्याच्या शेतीपाशी हा कार्यक्रम आयोजित केला आहे
9021166257