Shree Guru Gajanan Dham

Shree Guru Gajanan Dham We Build Family, Not Building

शांत आणि सुंदर परिसरात आकर्षक बंगले 3BHK विक्रीसाठी उपलब्ध.
03/06/2025

शांत आणि सुंदर परिसरात आकर्षक बंगले 3BHK विक्रीसाठी उपलब्ध.

06/04/2025
🌹आपणा सर्वांना हे नुतनवर्ष आनंदाचे,सौख्याचे, सुखसमृद्धी चे, निरामय आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना ! 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹ग...
30/03/2025

🌹आपणा सर्वांना हे नुतनवर्ष आनंदाचे,सौख्याचे, सुखसमृद्धी चे, निरामय आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच प्रार्थना ! 🙏🏻🙏🏻🙏🏻

🌹गुढीपाडव्यानिमित्त आपणा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा ! 🌹

!! गण गण गणात बोते !!
20/02/2025

!! गण गण गणात बोते !!

“शिवजयंतीच्या या शुभदिनी आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, पराक्रमाची, प्रज्ञाची प्रेरणा घेऊ या. सत्मार...
19/02/2025

“शिवजयंतीच्या या शुभदिनी आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, पराक्रमाची, प्रज्ञाची प्रेरणा घेऊ या.
सत्मार्गावर चालत आपल्या राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करूया!”

मकर संक्रांतीचे पर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात ऊर्जा आणि गोडवा घेऊन येवो. यंदांची संक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळा...
14/01/2025

मकर संक्रांतीचे पर्व आपल्या सर्वांच्या आयुष्यात ऊर्जा आणि गोडवा घेऊन येवो. यंदांची संक्रात आपल्या सर्वांच्या जीवनात तीळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा घेऊन येवो. आपल्या जीवनातला उत्साह, आनंद आणि समृद्धीचा पतंग आकाशात उंच भरारी घेवो, याच सदिच्छा!

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.!! तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला.

BIRLA OPEN MINDSINTERNATIONAL SCHOOLAMRAVATI..Nurturing India’s Tomorrowश्री गुरु गजानन धाम , महापारायण चौक , रेवसा रोड ...
02/03/2024

BIRLA OPEN MINDS
INTERNATIONAL SCHOOL
AMRAVATI..

Nurturing India’s Tomorrow

श्री गुरु गजानन धाम , महापारायण चौक , रेवसा रोड ,अमरावती

02/03/2024
Discover the stellar infrastructure of Birla Open Minds International SchoolNow accepting admissions for the 2024-2025 b...
18/10/2023

Discover the stellar infrastructure of Birla Open Minds International SchoolNow accepting admissions for the 2024-2025 batch!

Address

Amravati
444801

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Guru Gajanan Dham posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Guru Gajanan Dham:

Share