Shree Siddhanath Sales Corporation

Call Directions Contact the business

Shree Siddhanath Sales Corporation शेतीच्या सिंचनासाठीचे साहित्य ,अत्याधुनिक कृषी अवजारे आणि अद्यावत यंत्र सामुग्री एका छताखाली

आधुनिक तंत्रज्ञानाची साथ, प्रगत शेतीची वाट!शेतकऱ्यांची प्रगती, शेतीची समृद्धी आणि प्रत्येक शिवारात आनंदाची बरसात होवो!वि...
20/10/2026

आधुनिक तंत्रज्ञानाची साथ, प्रगत शेतीची वाट!
शेतकऱ्यांची प्रगती, शेतीची समृद्धी आणि प्रत्येक शिवारात आनंदाची बरसात होवो!
विजयादशमीच्या मंगलमय शुभेच्छा!
#शुभविजयादशमी #दसरा #शेतकरी #बळीराजा #शेतकरीराजा

Looking for a great job opportunity in Satara? We are hiring a Ladies Assistant! If you are energetic, enthusiastic, and...
04/10/2026

Looking for a great job opportunity in Satara? We are hiring a Ladies Assistant! If you are energetic, enthusiastic, and ready to grow your career, apply today.
​📍 Location: Devi Colony, Satara
🎓 Qualification: 10th Pass / 12th Pass / Graduate
📲 How to Apply: Send your resume on WhatsApp to 9561410149.
​

जय जवान, जय किसान!” शेतकऱ्याच्या कष्टाला बळ देणाऱ्या विचारांना आणि राष्ट्रसेवेच्या आदर्शाला नमन. लाल बहादूर शास्त्री जयं...
02/10/2026

जय जवान, जय किसान!” शेतकऱ्याच्या कष्टाला बळ देणाऱ्या विचारांना आणि राष्ट्रसेवेच्या आदर्शाला नमन. लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त विनम्र स्मरण. #लालबहादुरशास्त्री #शास्त्रीजयंती #जयजवानजयकिसान #शेतकरी #किसान राष्ट्रभक्ती भारत"

"साधेपणात मोठेपणा, अहिंसेत सामर्थ्य आणि सत्यात विजय. सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधी यांना जयंत...
02/10/2026

"साधेपणात मोठेपणा, अहिंसेत सामर्थ्य आणि सत्यात विजय. सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचा मार्ग दाखवणारे महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र स्मरण. #महात्मागांधीजयंती #सत्य #अहिंसा #स्वच्छभारत

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तारुण्य अर्पण करणाऱ्या अमर क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन. #भगतसिंगजयंती  #शहीदभगतसिंग  #भगतसिं...
28/09/2026

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तारुण्य अर्पण करणाऱ्या अमर क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन.
#भगतसिंगजयंती #शहीदभगतसिंग #भगतसिंग #क्रांतिकारक #क्रांती

"शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडून, स्वावलंबनाचा मूलमंत्र देणारे महर्षी!"‘कमवा आणि शिका’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गो...
22/09/2026

"शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडून, स्वावलंबनाचा मूलमंत्र देणारे महर्षी!"

‘कमवा आणि शिका’ या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब अन् गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! 💐

#कर्मवीर_भाऊराव_पाटील िक्षण_संस्था #कमवा_आणि_शिका #अभिवादन

13/09/2026

📢 लेडीज अकाउंटंट भरती | Ladies Accountant Recruitment | Satara

श्री सिद्धनाथ सेल्स कॉर्पोरेशन येथे लेडीज अकाउंटंट पदांसाठी भरती सुरू आहे.

💼 पद व अनुभव:
• अकाउंटंट 1 – 1 ते 2 वर्षांचा अनुभव
• अकाउंटंट 2 – मध्यम अनुभव असलेले
• अकाउंटंट 3 – सीनियर अकाउंटंट

🎓 शैक्षणिक पात्रता:
• B.Com / M.Com
• GST / Tax Accountancy कोर्स पूर्ण

💻 Technical Skills:
• Marg ERP / Tally
• MS-Excel वर उत्तम प्रभुत्व

📍 Job Location:
देवी कॉलनी, सातारा

📲 अर्ज करण्यासाठी:
आपला Resume WhatsApp वर पाठवा.
📞 9561410149

✨ इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच आपला Resume पाठवावा.

12/09/2026

05/09/2026
शिक्षक दिन निम्मित सर्व शिक्षकांना मंगलमय शुभेच्छा! व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
05/09/2026

शिक्षक दिन निम्मित सर्व शिक्षकांना मंगलमय शुभेच्छा! व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

Address

पत्ता/कडेपुर रोड, पुसेसावळी, ता. खटाव जि. सातारा
Satara
415512

Opening Hours

Monday 8am - 8:15am
Tuesday 8am - 8:15am
Wednesday 8am - 8:30am
Thursday 8am - 8:15am
Friday 8am - 8:15am
Saturday 8am - 8:15am
Sunday 8am - 8:15am

Telephone

9561410149

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Siddhanath Sales Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Siddhanath Sales Corporation:

Shortcuts

Share

Category